केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या १७० जागा

20:05:00 0 Comments A+ a-

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध विभागात ज्युनिअर सायंटिफिक ऑफिसर (ईलेक्ट्रॉनिक) (२ जागा), ज्युनिअर सायंटिफिक ऑफिसर (मेकॅनिकल) (२ जागा), असिस्टंट डायरेक्टर (१ जागा), असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-२ (मॅकेनिकल) (६ जागा), असिस्टंट प्रोफेसर (बॉटनी) (१६ जागा), असिस्टंट प्रोफेसर (केमिस्ट्री) (२० जागा), असिस्टंट प्रोफेसर (कॉमर्स) (३ जागा), असिस्टंट प्रोफेसर (इकोनॉमिक्स), (२० जागा), असिस्टंट प्रोफेसर (इंग्लिश) (२९ जागा), असिस्टंट प्रोफेसर (फ्रेंच) (७ जागा), असिस्टंट प्रोफेसर (हिंदी) (५ जागा), असिस्टंट प्रोफेसर (हिस्ट्री) (८ जागा), असिस्टंट प्रोफेसर (होम सायन्स) (३ जागा), असिस्टंट प्रोफेसर (लॉजिक/फिलॉसॉफी) (१ जागा), असिस्टंट प्रोफेसर (मल्याळम) (१ जागा), असिस्टंट प्रोफेसर (मॅथेमेटिक्स) (१५ जागा), असिस्टंट प्रोफेसर (फिजिक्स) (१७ जागा), असिस्टंट प्रोफेसर (पॉलिटीक्स) (२ जागा), असिस्टंट प्रोफेसर (तमिळ) (४ जागा), असिस्टंट प्रोफेसर (टुरिझम) (१ जागा), असिस्टंट प्रोफेसर (झुलॉजी) (७ जागा) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ३ मार्च २०१६ आहे. अधिक माहिती http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.(source-Mahanews)केंद्रीय लोकसेवा आयोग
Upsc Recruitment
Upsc News
केंद्रीय लोकसेवा आयोग भर्ती